अन्न प्रक्रिया ही काळाची गरज आहे.
अन्न प्रक्रिया ही काळाची गरज आहे.
राष्ट्रीय पोषण महा व प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पादनांची होणारी नासाडी थांबवण्यासाठी विशेषतः महिलांनी प्रक्रिया क्षेत्रात येण्याची गरज आहे. अन्न प्रक्रियेचे हे महत्त्व लक्षात घेऊन ATMA कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राने नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले. दिनांक 7/9/2022 रोजी हदगाव तालुक्यातील साप्ती या गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.माधुरी रेवणवार, गृहविज्ञान शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री. रविशंकर चलवदे सर, डीएसएओ, नांदेड, सौ. माधुरी सोनवणे, डीडीए आत्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. #AtmaNirbharBharatAbhiyan #atmanirbharkrishi #pmfmescheme #poshan #PoshanMaah #PoshanMaah2022 #kvk #sagroli #nanded #अन्न_प्रक्रिया #पोषण #प्रधान_मंत्री #सुक्ष्म #अन्न_प्रक्रिया #उद्योग #योजना #rural #womenempowered Madhuri Revanwar



.jpeg)
Comments
Post a Comment